← मुख्य वेबसाइट

अटी व महत्त्वाचा डिस्क्लेमर

ही Team Umang, Nashik द्वारे चालवली जाणारी माहिती व मार्गदर्शन वेबसाइट आहे. ही LIC of India ची अधिकृत वेबसाइट नाही.

Bima Sakhi संधी

Bima Sakhi ही पगाराची नोकरी किंवा LIC कर्मचारी पद नाही. ही एजन्सी संधी आहे. नियुक्ती, पूर्व-भरती परीक्षा, मुलाखत, Agency Code, स्टायपेंड, कमिशन आणि व्यवसाय निकष हे LIC of India च्या लागू नियमांनुसार राहतील.

उत्पन्नाचा अंदाज

वेबसाइटवरील उत्पन्न गणक केवळ माहितीपर उदाहरण आहे. तो कोणत्याही उत्पन्नाची, स्टायपेंडची किंवा कमिशनची हमी देत नाही.

अधिकृत माहिती

अंतिम निर्णय घेण्यापूर्वी LIC of India चे अधिकृत Bima Sakhi नियम तपासा.

अंतिम अद्यतन: 16 जुलै 2026